About Udhan

लंगड्या, आंधळ्या, वयस्कर, रोगी, जखमी, मोडलेल्या, नको असलेल्या 'गाई' आम्ही आनंदाने सांभाळतो तसेच भारतातील सर्वात मोठे बर्ड शेल्टर आणि संकटात असनार्या प्राणि व पक्षांसाठी "बर्ड आणि ॲनिमल रेस्क्यु टिम" आम्ही 12 महिने 24 तास निस्वार्थ भावनेने चालवतो

Join Now

प्राणि आणि पक्षांसाठी रेस्क्यू टिम

मराठवाड्यामधील पहिली आणि सर्वात मोठी प्राणी व पक्षी बचाव संस्था जी अत्याचारित आणि अपघाताने जखमी झालेल्या, बेघर असनार्या रस्त्यावरील सर्व प्राणी आणि पक्षांना वाचवते आणि त्यांचे पुनर्वसन करते.

Donate Now

अनाथ आश्रम

सर्व वयोगटातील सर्व निराधार व अनाथ बांधवांसाठी योग्य बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक, शारिरीक, आरोग्य बाबतीत सक्षम करुण मुख्य प्रवाहात आनण्यासाठीचा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. सकस अन्न प्रसाद, स्वच्छ वस्त्र आणि आऱग्यवर्धक निवार्याची यथायोग्य सोय असनारे आपल्या सर्वांचे अनाथ मंदिर !

Contact Now
About
Udhan

Who we are

मथुराबाई ऊढाण चॅरीटेबल ट्रस्ट ही एक नोंदनीकृत सामाजिक संस्था असुन मुख्यतः पुढील विषयांवर जबाबदारिने व प्रामाणिकपणे काम करते.
  1. संकटातील प्राणि आणि पक्षांसाठी रेस्क्यू टिम: मराठवाड्यामधील पहिली आणि सर्वात मोठी प्राणी व पक्षी बचाव संस्था जी अत्याचारित आणि अपघाताने जखमी झालेल्या, बेघर असनार्या रस्त्यावरील सर्व प्राणी आणि पक्षांना वाचवते आणि त्यांचे पुनर्वसन करते.

  2. अनाथ आश्रम : सर्व वयोगटातील सर्व निराधार व अनाथ बांधवांसाठी बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक, शारिरीक, आरोग्य बाबतीत सक्षम करुण मुख्य प्रवाहात आनण्यासाठीचा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. सकस अन्न प्रसाद, स्वच्छ वस्त्र आणि निवार्याची यथायोग्य सोय असनारे आपल्या सर्वांचे अनाथ मंदिर !

30

Birds & Animals at shelter

30

Trap-Neuter-Return

30

Rabies Vaccination

30

Total Equines Treated

Our Projects